चरित्र
वाचाच
5/5
एक होता कार्व्हर · वीणा गवाणकर · राजहंस प्रकाशन · 1981
एक होता कार्व्हर: चरित्र कसं लिहावं याचा वस्तुपाठ
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या कृष्णवर्णीय शास्त्रज्ञाचं चरित्र. गवाणकरांनी ते इतकं जिवंत लिहिलंय की ते कादंबरीसारखं वाचतं.
प्रेरणादायीभावनिक
मध्यम · 21 Jun